Sydney Bondi Beach Shooting Video
esakal
ऑस्ट्रेलियातील सिडनी दोघांनी अंदाधुंद गोळीबार केला आहे. रविवारी सकाळी बोडा बीचवर ही घटना घडली. या घटनेत १० जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. या हनुक्का उत्सव सुरू असताना दोन अज्ञातांनी अचानक गोळीबार सुरु केला. त्यामुळे नागरिकांची धावपळ उडाली. या गोळीबारानंतरचा थरार कॅमेरात कैद झाला आहे.