Viral News : अजब प्रकरण! शिंप्याने वेळेत दिले नाही कपडे, तरुणाने घेतली न्यायालयात धाव, पण पुढे नेमकं काय घडलं?

Trending News : शिंप्याने कार्यक्रमापूर्वी कपडे पोहोचवण्याचे आश्वासन दिले होते. पण लग्न समारंभाच्या दिवसापर्यंतही त्याने काम पूर्ण केले नाही. तक्रारदार दुकानात पुन्हा पुन्हा चकरा मारत राहिला. अशा परिस्थितीत तक्रारदाराला शिंप्याकडून मानसिक त्रास झाला.
Pakistan News
Viral NewsEsakal
Updated on: 

Pakistan News: पाकिस्तानातील कराचीमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. येथे एका माणसाने शिंप्याने वेळेत कपडे शिवून देण्याचे आश्वान न पाळल्याने न्यायालयात धाव घेतली. त्याने शिंप्यावर कौटुंबिक कार्यक्रमासाठी कपडे शिवण्याची ऑर्डर वेळेवर पूर्ण न केल्याचा आरोप केला आहे. ग्राहक संरक्षण न्यायालयात शिंप्याविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. याचिकाकर्त्याची मागणी आहे की शिंप्याने त्याला भरपाई द्यावी.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com