

madurai 19 year old kalaiyarasi dies after consuming borax for weight loss following youtube video
esakal
Weight Loss Medicine Suggested On YouTube Turns Fatal : सुंदर आणि फिट दिसण्याची इच्छा कोणाला नसते? आजच्या काळात कोणालाही शरीरावर थोडाही जाडेपणा नको असतो, कारण वाढलेल्या वजनामुळे अनेकदा स्वतःच्या शरीराबद्दल न्यूनगंड निर्माण होतो. मातर जाडेपणा हा केवळ सौंदर्याचा प्रश्न नसून ते अनेक आजारांचे घरही असते. अशा परिस्थितीत डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांचा महागडा सल्ला घेण्याऐवजी अनेक लोक सोशल मीडियाचा YouTube आणी Instagram आधार घेतात. डॉक्टरांची फी वाचवण्यासाठी आणि शॉर्टकट मार्गाने वजन कमी करण्याच्या नादात लोक स्वतःच्या जीवाशी खेळतात ज्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात.