Viral Video : "ऐसा कैसा चोर बनेगा रे तू?" चोरी करायला गेला अन् पँट फिटेपर्यंत...

हा व्हिडिओ पाहून आपल्याला हसू आवरणार नाही.
Viral Video
Viral VideoSakal

आपण लहानपणापासून आत्तापर्यंत अनेक चोऱ्या पाहिल्या असतील. चोरी करणाऱ्याचे व्हिडिओ सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर कायम व्हायरल होत असतात. पण सध्या एका चोरीच्या अयशस्वी प्रयत्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून आपल्याला हसू आवरणार नाही.

Viral Video
Viral Video : "पापा की परी! स्वत: उडाली अन् मैत्रिणीला घेऊन सांडली"

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक चोर दारातून आतमध्ये चोरी करण्यासाठी येतो, आत आल्यानंतर वेगाने बंदूक काढायला जातो पण हाताला झटका बसून ही बंदूक काऊंटरच्या आतमध्ये पडते. त्यानंतर तो आत उडी मारण्याचा प्रयत्न करतो पण तोपर्यंत समोर असलेली महिला ही बंदूक उचलते आणि चोर घाबरून पळून जातो. बाहेर गेल्यानंतर त्याची पँट फिटल्याचंही आपल्याला दिसत आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com