Video Viral : गाडी येत नसताना कधी असं धाडस केलंय का? तेही मित्राला घेऊन

Video
VideoSakal

लहान असताना आपण खूप करामती, खोड्या किंवा मस्ती केली असेल. असे अनेक किस्सेही आपण ऐकले असतील. लहानपणाचा विचार डोक्यात आला की आपण त्या आठवणींच रमून जातो. तर लहानपण दे गा देवा असंही कधीकधी मनात येतं. सध्या दोन लहान मुलांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

(Two boys on bike viral video)

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दोन मुले मोटारसायकल चालवताना दिसत आहेत. पाय पुरत नसतानाही एक मुलगा गाडी धावू लागल्यानंतर गाडीवर बसताना दिसत आहे. त्याचबरोबर अगोदरच दुसरा मुलगा गाडीवर बसलेला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत असून तुम्हालाही हे पाहून आपल्या बालपणाची आठवण झाली असेल.

दरम्यान, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे मनोरंजनाचा साधन झाले असून त्यावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ असून खूप जणांनी शेअर केला आहे.

यावर नेटकऱ्यांच्या अनेक मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत. सोशल मीडियावर असे अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर व्हायरल झालेले अनेक व्हिडिओ आपल्याला मोठा धडा शिकवून जातात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com