Trending : भावा,तूच रे! कर्मचाऱ्यानं ‘पुष्पा-2’ बघण्यासाठी मारली दांडी, बॉसला पाठवलेला सुट्टीचा मॅसेज होतोय व्हायरल!

एका कर्मचाऱ्याने बॉसला चित्रपट पाहण्यासाठी असा मेसेज पाठवला की तो लिंक्डइनवर चर्चेचा विषय बनला.
Trending
Trendingesakal
Updated on

Trending :

ऑफिसमधून सुट्टी घ्यायची असेल तर अनेक कारणे द्यावी लागतात. बरेच लोक खरी कारणं देतात. मात्र, काही लोक खोटी कारणं देऊन ऑफिसला दांडी मारतात. कारण, ऑफिस कलीग आणि बॉसच्या नजरेत वाईट होऊ नये यासाठी लोक थापा मारून सुट्ट्या घेतात. पण एका कर्मचाऱ्याने चक्क खरं बोलून सुट्टी घेतलीय. अन् त्याचा मेसेज सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

‘फायर नहीं…वाइल्ड फायर हूं मैं’, अल्लू अर्जुनच्या या डायलॉगने सर्वांनाच त्याचे फॅन बनवले आहे. पहिल्या भाग रिलिज झाल्यापासून लोक या चित्रपटाची वाट पाहत होते. आता त्याचा दुसरा भागही रिलिज झाला आहे. तो पाहण्यासाठी एका कर्मचाऱ्याने सुट्टी घेतली अन् त्याची चर्चा रंगलीय.

Trending
Trending News : फुकटची दारु पिऊन तर्राट झाला कुत्रा अन् पुढे जे घडलं... पाहा व्हिडिओ
Trending
Trending News : इथे थंडीत चक्क झाडांनाच घातला जातो स्वेटर, कारण वाचून तुम्हाला वाटेल आश्चर्य
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com