Trending News : फुकटची दारु पिऊन तर्राट झाला कुत्रा अन् पुढे जे घडलं... पाहा व्हिडिओ

Viral Video : कुत्र्याला एकटे सोडून कुटुंबीय बाहेर गेले असताना ही घटना घडली. दरम्यान, कुत्र्याने संधी साधून दारूच्या बाटलीतून काही घोट घेतले आणि त्याला नशा चढली. त्याचा व्हिडिओ इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत आहे.
Viral Video of Dog Drinking Alcohol Leaves Viewers Amused
Viral Video of Dog Drinking Alcohol Leaves Viewers AmusedEsakal
Updated on

सध्या सोशल मीडियावर एक मजेदार व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक पाळीव कुत्रा दारूच्या नशेत थिरकताना दिसत आहे. व्हिडिओ पाहून लोक खूप हसत आहेत आणि त्यावर विविध कमेंट करत आहेत. कुत्र्याला एकटे सोडून कुटुंबीय बाहेर गेले असताना ही घटना घडली. दरम्यान, कुत्र्याने संधी साधून दारूच्या बाटलीतून काही घोट घेतले आणि त्याला नशा चढली. त्याचा व्हिडिओ इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत आहे.

Viral Video of Dog Drinking Alcohol Leaves Viewers Amused
Trending News : तुरुंगात रवानगी होताच तुफान डान्स करु लागला मुलगा, पण कशामुळे झाला आनंदी? पाहा व्हिडिओ
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com