'अरे हा तर आजोबा राजेश खन्नासारखा दिसतो' अक्षय-ट्विकलचा मुलगा आरवला पाहून चाहते शॉक, Viral Video

TWINKLE KHANNA SPOTTED WITH AARAV KUMAR AND NITARA BHATIA AT MUMBAI AIRPORT: अभिनेत्री ट्विंकल खन्ना गुरुवारी मुलगा आरव कुमार आणि मुलगी नितारा भाटियासोबत मुंबई विमानतळावर दिसली. तिघांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
VIRAL AIRPORT VIDEO OF TWINKLE KHANNA AND HER CHILDREN GRABS ATTENTION

VIRAL AIRPORT VIDEO OF TWINKLE KHANNA AND HER CHILDREN GRABS ATTENTION


esakal

Updated on: 

AKSHAY KUMAR AND TWINKLE KHANNA’S CHILDREN SPOTTED TOGETHER AT THE AIRPORT: बॉलिवूड अभिनेत्री ट्विंकल खन्नाने तिच्या अभिनयाच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलय. तिने आजवर अनेक वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलय. दरम्यान अशातच आता गुरुवारी मुंबई विमानतळावर मुलगा आरव कुमार आणि मुलगी नितारा भाटिया यांच्यासोबत स्टॉप झाली. अक्षय आणि ट्विंकल यांची मुलं सहसा सार्वजनिक ठिकाणी फारशी दिसत नाहीत. त्यामुळे तिघांना एअरपोर्टवर पाहून सगळे चकित झाले. त्याचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com