VIRAL VIDEO: 'डॉक्टर, हा साप मला चावला!' चावलेल्या सापाला घेऊन काका पोहचला रुग्णालयात, व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल
Man takes biting snake to hospital for treatment viral video: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने साप चावल्यानंतर थेट साप घेऊन रुग्णालयात पोहचला आहे.
Man takes biting snake to hospital for treatment viral video:esakal