ना भाषा आडवी आली, ना अंतर! आफ्रिकेतील विद्यार्थ्यांनी सादर केला प्रतापगडाचा 'तो' ऐतिहासिक प्रसंग; VIDEO व्हायरल

Uganda Students Recreate Shivaji Maharaj's Pratapgad Scene : या सादरीकरणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.
Chhatrapati Shivaji Maharaj

Chhatrapati Shivaji Maharaj

esakal

Updated on: 

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि त्यांचे शौर्य केवळ महाराष्ट्र किंवा देशापुरते मर्यादित राहिलेले नाही. महाराजांच्या पराक्रमाची प्रेरणा आता थेट आफ्रिकेतील विद्यार्थ्यांपर्यंतही पोहोचली आहे. युगांडामधील शालेय विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रतापगडावरील ऐतिहासिक प्रसंगाचे नाट्यरूपांतर सादर केले आहे. या सादरीकरणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.

Loading content, please wait...