How to use Uhmegle safely?
esakal
How to use Uhmegle safely? : कधीकाळी अनोळखी लोकांशी बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेली Omegle ही वेबसाईट पुन्हा एकदा चर्चेत आहे. सोशल मीडियावर अनेकांनी “Omegle is back” अशा आशयाची पोस्ट केल्या आहेत. त्यामुळे Omegle ही वेबसाईट पुन्हा सुरु झाली का असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र, ही वेबसाईट पुन्हा सुरु झाली नसून तिच्यासारखीच दिसणारी नवी साइट Uhmegal नावाने लोकप्रिय होते आहे. या वेबसाईटची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.