
अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनानं सर्व विद्यार्थी व्हिसा मुलाखती तुर्तास थांबवल्या आहेत. यामुळं ज्यांना अमेरिकेत शिकण्यासाठी जायचं आहे, किंवा जे जाण्याच्या तयारीत आहेत, त्यांच्यासमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. पण या मुलाखती ज्यासाठी थांबवण्यात आल्या आहेत, त्याच कारण म्हणजे सोशल मीडिया व्हेटिंग हे आहे. हे मीडिया व्हेटिंग काय आहे, हे आपण जाणून घेणार आहोत.