
NRI couple kissing controversy at Vadodara Garba event sparks outrage
esakal
Gujarat Viral Video : गुजरातमधील वडोदरात नवरात्रोत्सवातील एका गरबा कार्यक्रमात ऑस्ट्रेलियाहून आलेल्या भारतीय वंशाच्या जोडप्याने सर्वांसमोर किस घेतल्याने वाद निर्माण झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला. अनेकांनी या कृतीला नवरात्रीच्या सांस्कृतिक आणि धार्मिक पावित्र्याचा भंग करणारी ठरवत कठोर कारवाईची मागणी केली.