

viral video
Sakal
सोशल मिडियावर अनेक स्टंटबाजीचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. जे पाहून काही यूजर्स संताप व्यक्त करतात तर काही मजा उडवतात. सध्या अशाच एक स्टंटबाजी करणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यात तो पाळण्यासोबत धोकादायक स्टंट करताना दिसत आहे. त्याची एक चुक जीव देखील घेऊ शकता. या व्हिडिओवर लाइक्स आणि कमेंट्चा वर्षाव करण्यात आला आहे.