

elephant saves deer
Sakal
elephant saves deer from flood viral video: सोशल मिडियावर हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात मोठे धाडस,करुणा, दया प्राण्यांमध्ये पाहायला मिळाली आहे. हत्तीने स्वतचा जीव धोक्यात टाकून एका हरणीचा जीव वाचवला आहे. मुसळधार पावसात निरागस हरीण अडकले असून त्याला हत्तीन जीवनदान दिले आहे.