Vijay Mallya : दो भाई दोनों तबाही..! विजय मल्ल्या आणि ललित मोदींनी धरला ठेका, भारतात कर्ज बुडवून लंडनमध्ये ग्रॅंड पार्टी

Lalit Modi : या पार्टीत ३०० हून अधिक लोक उपस्थित होते असे वृत्त आहे. यामध्ये ललित मोदींचे मित्र आणि त्यांच्या कुटुंबियांचा समावेश होता. ललित मोदी आणि विजय मल्ल्या व्यतिरिक्त, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी क्रिकेटपटू ख्रिस गेल देखील या पार्टीत दिसला.
Vijay Mallya : दो भाई दोनों तबाही..! विजय मल्ल्या आणि ललित मोदींनी धरला ठेका, भारतात कर्ज बुडवून लंडनमध्ये ग्रॅंड पार्टी
Updated on

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) घोटाळ्याचा आरोप असलेले माजी संस्थापक ललित मोदी आणि फरार उद्योगपती विजय मल्ल्या यांचा लंडनमध्ये पार्टी करतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. लंडनमधील एका भव्य पार्टीत दोघेही एकत्र गाणे गाताना दिसत आहेत. ही पार्टी ललित मोदी यांनी आयोजित केली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com