Viral Video: पायाला जखम होताच मांजर उपचारासाठी थेट हॉस्पिटलमध्ये पोहोचली अन्... व्हिडिओने जिंकली हजारोंची मने

Viral Cat Video: काही पाळीव प्राणी इतके समजूतदार असतात की त्यांची कृती कधीकधी माणसांनाही आश्चर्यचकित करते. अशाच एका मांजराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मांजरीने लोकांची मने जिंकली आहेत.
An injured cat in Turkey walks into a hospital for treatment, astonishing doctors and netizens with her intelligent act.

An injured cat in Turkey walks into a hospital for treatment, astonishing doctors and netizens with her intelligent act.

esakal

Updated on

काही पाळीव प्राणी क्रूर असतात तर काही खूप निष्पाप आणि भोळे आणि तितकेच समजुतदार देखील असतात याचा प्रत्यय अनेकवेळा येतो. हे प्राणी कधीकधी असं काही काम करतात की यामुळं माणसे देखील आश्चर्यचकित होतात. असाच काही हृदयस्पर्शी प्रसंग व्हायरल झाला आहे. तुम्ही कधी एखाद्या प्राण्याला स्वतःहून डॉक्टरकडे जाताना पाहिले आहे का? हो, असाच एक व्हिडिओ आजकाल सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मांजरीच्या कृतीने लोक आश्चर्यचकित झाले आहेत. मांजर जखमी झाली होती, म्हणून ती स्वतःहून माणसाप्रमाणे डॉक्टरकडे चालत गेली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com