Video : 20 लाखांची गाडी पण मनाने भिकारी! डिझेल भरल्यानंतर ड्रायवर पंपावरून पळाला, पेट्रोल भरणारा कासावीस होऊन मागे धावला अन्...

Shocking Mahindra Scorpio Diesel Theft in Gurugram : धक्कादायक! डिझेल भरल्यानंतर ड्रायवरसह तीन जणांनी पेट्रोल पंप वरुन पळ काढला. सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झालाय
Mahindra Scorpio fled Gurugram petrol pump after filling ₹6000 diesel without payment. Shocking CCTV incident sparks police investigation.

Mahindra Scorpio fled Gurugram petrol pump after filling ₹6000 diesel without payment. Shocking CCTV incident sparks police investigation.

esakal

Updated on

Viral Video : गुरुग्राममध्ये एका पेट्रोल पंपवर चोरट्यांनी नवीन पद्धतीने कट रचला. महिंद्रा स्कॉर्पियोमध्ये आलेल्या तीन जणांनी डिझेल भरून घेतल्यानंतर थेट गाडी दामटली.

सुमारे सहा हजार रुपयांचे डिझेल टाकीमध्ये भरले गेले, पण बिल देण्याऐवजी ड्रायव्हरने अचानक गाडीला वेग दिला आणि पंपवरून पळ काढला. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली असून ती सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com