

Viral Video
esakal
Viral Video: पाळीव प्राणी हे कुटुंबातील सदस्यांसारखेच असतात. त्यांना लळा लागली की ते देखील आपल्या मालकावर देखील तितकेच प्रेम करतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात कुत्र्याने आपली मालकावरची अशी निष्ठा सिद्ध केली की, ते पाहून लोकही ढसाढसा रडू लागले. हा व्हिडिओ पाहून तुमचेही डोळे भरुन येतील. प्राण्यांना सगळ्या गोष्टी समजतात पण ते बोलू शकत नाहीत हे देखील लक्षात येईल.