Viral Employee-Boss WhatsApp Conversation:
esakal
सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ, फोटो व्हायरल होत असतात. अनेक व्हिडिओ मनाला भिडणारे असतात, तर काही हसवतात. अशताच आता सोशळ मीडियावर एका कर्मचाऱ्याने त्याचं आणि बॉससोबतचा चॅटचा स्क्रीनशॉट शेअर केलाय. तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या चॅटमध्ये तो डोकं दुखत असल्याने बॉसला सुट्टी मागत असतो. परंतु बॉस त्याला गोळी घे पण ऑफिसला ये. असं म्हणतो. सध्या त्या दोघांची चॅट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलीय.