Viral Video : मुलाला रेल्वेत नोकरी मिळताच वडिलांनी केलं अविस्मरणीय काम, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल, पाहून तुमचाही ऊर भरुन येईल

Emotional Indian Story : मुलाच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी वडिलांनी पारंपरिक मार्ग न निवडता अनोखी कल्पना राबवली.या अनोख्या घराचा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला. लोकांनी वडिलांच्या प्रेमाचे आणि त्यागाचे मनापासून कौतुक केले.
Viral Video

Emotional Indian Story

Esakal

Updated on

Viral Video: आई-वडिल आपल्या मुलांच्या आनंदासाठी खूप काही करतात. काही जण त्यांच्या शिक्षणासाठी दिवसरात्र कष्ट करतात, तर काही जण त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या इच्छांचा त्याग करतात. पण राजस्थानमधील एका व्हायरल व्हिडिओने खरोखरच लोकांचे हृदय जिंकले आहे.एका पित्याने आपल्या मुलाच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी असे एक अनोखे पाऊल उचलले की सर्वांनाच आश्चर्य वाटले आणि ते पाहून ते भाराववून गेले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com