Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

Old Man Gym Video : व्हिडिओ इंस्टाग्राम हॅंडलवर शेअर करण्यात आला आहे. यात म्हटले आहे की, आप्पा ऐकेकाळी पैलवान होते. तर यावर अनेक युजर्सनी कमेंट्स कमेंट्स देखील केल्या आहेत. अनेकांनी आजोबांच्या कौशल्याचे आणि चपळाईचे कौतूक केले आहे.
A viral moment showing an elderly Marathi man performing a powerful gym move in front of a trainer — astonishing viewers with his control and balance as his cap stays perfectly in place.
A viral moment showing an elderly Marathi man performing a powerful gym move in front of a trainer — astonishing viewers with his control and balance as his cap stays perfectly in place. esakal
Updated on

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दररोज काहीतरी व्हायरल होत असते. जर तुम्ही सोशल मीडियावर असाल आणि नियमितपणे सक्रिय असाल तर तुम्हाला माहित असले पाहिजे की लोक काय पोस्ट करतात आणि त्या पोस्ट कशा व्हायरल होतात. मजेदार फोटोंव्यतिरिक्त, जुगाड, स्टंट, नाटक, विचित्र कृत्ये असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. सध्या असाच एक व्हिडिओ अजूनही व्हायरल होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com