
सध्या इंटरनेटवर एक व्हिडिओ चर्चेत आहे, ज्याने सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. या व्हिडिओमध्ये एका तरुण आणि माकडाची अद्भुत मैत्री दिसत आहे.ज्याने लाखो नेटिझन्सची मने जिंकली आहेत. दोघांमधील नाते इतके गोंडस आहे की व्हायरल क्लिप पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल की, दोघेही खूप जवळचे मित्र आहेत!