

CCTV footage showing the thief entering the Bengaluru Ganesh temple barefoot and escaping with the engineer’s branded shoes.
esakal
Bengaluru Stolen Shoes Incident : बेंगळुरूमधील प्रसिद्ध गणेश मंदिरातून एक विचित्र बातमी समोर येत आहे. एका सॉफ्टवेअर इंजिनिअरचे ब्रँडेड बूट मंदिरात प्रवेश केल्यानंतर अवघ्या पाच मिनिटांत चोरीला गेले. ज्यामुळे इंजिनिअरने पोलिस तक्रार दाखल केली. चोरी झालेल्या बूटांची किंमत अंदाजे १६,००० रुपये इतकी आहे.