

बऱ्याच लोकांची नोकरी त्यांच्या चुकांमुळे जाते,कधी-कधी त्यांना मोठा दंडही भरावा लागतो. पण चीनमधील एका दुकानाच्या मालकाने मात्र या सर्व कल्पना सिद्ध केल्या आहेत. त्याचे झाले असे की, एका दुकानातील कर्मचाऱ्याने १० लाख युआन (१.२४ कोटी) पेक्षा जास्त किमतीच्या जेड बांगड्या फोडल्या. दुकान मालकाने कर्मचाऱ्यावर रागावण्याऐवजी असे काही केले जे तुम्हाला आश्चर्यचकित करेल आणि मानवतेवरील तुमचा विश्वास अधिक मजबूत होईल.