Viral Video : शेतकऱ्याचा नाद करायचा नाही! अवघ्या काही मिनिटांतच नांगरले शेत; रोबोट बैलाचा स्पीड बघून सगळेच चकित, थक्क करणारा व्हिडिओ

Viral robot video रोबोटिक बैल खऱ्या बैलासारख्या हालचाली करून अतिशय सफाईदारपणे नांगरणी करतो. लोक या तंत्रज्ञानाने थक्क झाले असून शेतीतील भविष्य बदलू शकते अशी चर्चा सुरू आहे. मात्र तज्ञांच्या मते हा व्हिडिओ एआयने तयार केलेला असण्याची दाट शक्यता आहे.
A viral video shows a robot bull plowing a field with surprising speed, sparking debate over whether the footage is real or AI-generated.

A viral video shows a robot bull plowing a field with surprising speed, sparking debate over whether the footage is real or AI-generated.

esakal

Updated on

Viral Robot Bull Video : सोशल मीडियावर दररोज नवनवीन गोष्टी पाहायला मिळतात पण नुकताच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्याने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडिओमध्ये, एक चीनमधील एक शेतकरी त्याच्या शेतात नांगरणी करताना दिसत आहे, परंतु उल्लेखनीय गोष्ट म्हणजे तो हे काम खऱ्या बैलाच्या मदतीने करत नाही तर रोबोटिक बैलाच्या मदतीने करत आहे. व्हिडिओमध्ये हा रोबोट बैलाच्या मॉडेलनुसार बनवलेला दिसतो. तो खऱ्या बैलासारखा शेतात नांगरणी करताना दिसतो. सोशल मीडियावरील लोक या अनोख्या तंत्रज्ञानाने आश्चर्यचकित झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com