

A smart parrot using a smartphone screen to scroll videos and open YouTube, showcasing amazing bird intelligence in a viral video.
esakal
आजकालच्या डिजिटल युगात लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना स्मार्टफोनचे एक प्रकारे व्यसनच लागले आहे. पण हेच व्यसन माणसांप्रमाणेच प्राणी किंवा पक्ष्यांना लागले तर काय होईल याचा कधी विचार केला आहे का? होय, असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे, तो पाहून नेटकरी देखील अवाक् झाले आहेत.