Viral Video : स्वत:ला आरशात पाहून डान्स करु लागली नागीण, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल, तुम्ही पाहिलात का ?

Viral Snake Video : स्वतःला आरशात पाहून काळी नागीण डान्स करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा दुर्मिळ व्हिडिओ सर्पमित्र राज गायकर यांनी शेअर केला आहे. व्हिडिओला आतापर्यंत 1.7 मिलियन्सहून अधिक व्ह्यूज आणि 59 हजार लाईक्स मिळाले आहेत.
A black cobra reacts aggressively to its mirror reflection, mistaking it for another snake in a viral social media video.

A black cobra reacts aggressively to its mirror reflection, mistaking it for another snake in a viral social media video.

esakal

Updated on

एखाद्या सापाने स्वत:ला आरशात पाहिले तर काय होईल याचा तुम्ही कधी विचार करत केला आहे का? पण सोशल मीडियात सध्या एक काळी नागीण स्वत:ला आरशात पाहात असल्याचा आणि डान्स करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती एखाद्या चित्रपटातील स्टारसारखा आरशासमोर नाचताना दिसतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com