
A student studies with books during a noisy palkhi procession at Navratri, leaving onlookers surprised.
सध्या नवरात्रोत्सव सुरु आहे.राज्यासह देशभरात हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.नवरात्रीमध्ये दुर्गेच्या 9 रूपांची पूजा केली जाते. अनेक ठिकाणी देवीची वाजतगाजत पालखी निघते. दरम्यान देवीचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची सर्व देवींच्या मंदिरात गर्दी होत असते. दरम्यान पालखीदरम्यानचा एका विद्यार्थ्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.