

A young man seen bathing near the train gate at Jhansi railway station — video goes viral on social media, prompting RPF action.
esakal
सोशल मीडियात प्रसिद्ध होण्यासाठी लोक अनेक खटाटोप करत असतात. कधी कधी त्यांना यामुळे चांगली प्रसिद्ध मिळते तर कधी या गोष्टी त्यांच्या चांगल्याच अंगलट येतात. सध्या असाच एका तरुणाचा प्रसिद्धीसाठी बनवलेला व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे मात्र यामुळे त्याला चांगलाच झटका बसला आहे.