Viral Video: वय फक्त आकडा! 70 वर्षीय व्यक्तीचा पहिलाच Vlog ठरला सुपरहिट, 72 तासांत 2 कोटीहून अधिक व्ह्युज

70 year old man first vlog goes viral: सध्या सोशल मिडियावर ७० वर्षीय एका व्यक्तीचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. त्यांची प्रामाणिकता आणि नम्रता मनाला भिडली आहे, लोकांना त्यांच्या स्वतःच्या पालकांची आणि आजी-आजोबांची आठवण करून देत आहे.
70 year old man first vlog goes viral

Viral Video

Sakal

Updated on

70 year old man first vlog goes viral: उत्तर प्रदेशातील एका ७० वर्षीय व्यक्तीने त्यांचा पहिला व्हीलॉग व्हायरल झाला आहे. विनोद कुमार शर्मा, ज्यांना यापूर्वी व्हीलॉगिंगचा कोणताही अनुभव नव्हता, त्यांनी इंस्टाग्रामवर जाऊन त्यांच्या पहिल्या व्हिडिओला २ कोटीहून अधिक व्ह्यूज मिळवले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com