

Viral Video
Sakal
Viral Video: सोशल मीडिया हे असे माध्यम आहे जिथे दररोज शेकडो व्हिडिओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडिओ असे आहेत की ते पाहिल्यानंतर कधीकधी आपल्याला विश्वासच बसत नाही की असे पण काही होऊ शकते. सध्या असाच एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. इंटरनेटवर हा 23 सेकंदांचा व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही थक्क व्हाल. व्हिडिओमध्ये पांढऱ्या आणि लाल रंगाच्या दुमजली घराला रोषणाईने सजवण्यात आले आहे. घराच्या छतावर आणि जमिनीवर लोकांची गर्दी दिसत आहे.