

A baby elephant tries to grab bananas from a roadside shop, but its mother gently stops it — teaching a touching lesson in honesty and kindness.
esakal
पालक आणि शिक्षक मुलांमध्ये चांगले गुण रुजवतात. ते त्यांना चांगले आणि वाईट यात फरक शिकवतात. आपल्या मुलांनी चुकीचे वागू नये किंवा काही चुकीचे करावे असे कोणलाही वाटत नाही. हे माणसांबद्दल झाले परंतु प्राणी देखील आपल्या मुलांचे चांगले संगोपन करण्यासाठी करण्यासाठी काळजी घेतात. याचे जिवंत उदाहरण सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या अलिकडच्या व्हिडिओमध्ये दिसून आले. हे पाहून सर्वांनी कौतूक केले आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.