Viral video : धावत्या एसटी बसमध्ये मद्यधुंद कंडक्टरचा राडा, ड्रायव्हरने बस थांबवली अन्... व्हिडिओ व्हायरल

Viral Video : मिळालेल्या माहितीनुसार बोईसर -नाशिक बस मधील वाहक मद्यधुंद अवस्थेत बस मध्ये उभा होता. तो अर्वाच्य भाषेत बोलत होता. त्याला नीट उभाही राहता येत नव्हते. त्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला.
Viral video : धावत्या एसटी बसमध्ये मद्यधुंद कंडक्टरचा राडा, ड्रायव्हरने बस थांबवली अन्... व्हिडिओ व्हायरल
Updated on

बोईसरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एसटी बसमध्ये मद्यधुंद कंडक्टरने राडा घातला. यामुळे प्रवाशांमध्ये एकच भीती पसरली. दरम्यान याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. प्रवाशांची सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com