Elephant Attacks Safari Jeep
esakal
A viral video shows an angry elephant charging at a safari jeep : सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. हे व्हिडीओ बघून थक्क व्हायला होता. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडीओत संतापलेल्या एका हत्तीनं थेट जिप्सीवर हल्ला केला. यावेळी चालकाला स्वत:चा जीव वाचवण्यासाठी रिव्हर्स गिअरमध्ये गाडी चालवावी लागली. या व्हिडीओची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.