
Shocking elephant chase bike video
Sakal
सोशल मीडियावर हत्तीचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात.
सध्या हत्तीता एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
या व्हिडिओने नेटकऱ्यांमध्ये खळबळ उडवली असून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
Viral Video Of Elephant Chase: सध्या सोशल मीडियावर अनेक विचित्र व्हिडिओ व्हायरल होत असतात. तसेच अनेक प्राण्यांचे धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत असतात. तुम्ही हत्तीचे अनेक व्हायरल व्हिडिओ पाहिले असतील. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. ज्यात हत्तीला दोन मुले बाइकवर येतांना दिसताच तो त्यांचा पाठलग करतो. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.