

foreigner tries pani puri first time viral video
Sakal
Pani Puri reaction video by foreign tourist: पाणीपुरी म्हटले की सर्वांच्या तोंडात पाणी येतं. हा सर्वांचा आवडात स्ट्रीट फूड आहे. पण आता विदेशी लोकांना देखील याची चव आवडायला लागली आहे. एका व्हायरल व्हिडिओत विदेशी पर्यटक पहिल्यांदाच मसालेदार पाणीपुरीचा आस्वाद घेते. व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका कार्यक्रमातील असून तेथे अनेक भारतीय स्ट्रीट फूड आहेत. तेथे एक विदेशी पर्यटक महिला निळ्या रंगाची साडी, कानातले, टिकल असा भारतीय वेशभूषा केलेली दिसत आहे.