Viral Video : मॅगी खाल्ल्यावर भांडे कोण धुणार? चार मित्रांमध्ये वाद, AI ने दिला निकाल; ऐकून तुम्हालाही हसू आवरणार नाही, पाहा व्हिडिओ

Google Gemini : चार मित्रांनी मॅगी खाल्ल्यानंतर भांडे कोण धुणार यावरून वाद सुरु झाला. मित्रांच्या खोलीत गुगल जेमिनीने दिलेल्या उत्तरावर मोठा हशा पिकला आणि व्हिडिओ व्हायरल झाला.या व्हिडिओला १ कोटीपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले.
A group of friends asks Google Gemini to decide who should wash dishes after eating Maggi, leading to a viral and hilarious AI-generated answer.

A group of friends asks Google Gemini to decide who should wash dishes after eating Maggi, leading to a viral and hilarious AI-generated answer.

esakal

Updated on

Trending Video India : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जगात (AI) च्या युगात चॅटजीपीटी, गुगल जेमिनी आणि इतर अनेक AI टूल्स तंत्रज्ञान क्षेत्रात राज्य करत आहेत. बरेच लोक त्यांचा वापर वैयक्तिक आणि व्यावसायिक व्हिडिओ तयार करून प्रचंड नफा कमावण्यासाठी करत आहेत. ही टूल्स अवघ्या काही मिनिटांत मोठ्या फाइल्स, स्क्रिप्ट्स आणि व्हिडिओ तयार करू शकतात.पण भारतात या तंत्रज्ञानाचा वापर वेगळाच कारणासाठी होईल याचा कोणी विचारही केला नसेल. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर, आधी तुम्ही पोट धरुन हसाल आणि आणि म्हणाल की आपल्या देशात किती करामती लोक आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com