Viral Video: आजीने आजोबाचे लावून दिले दुसरे लग्न, नातीने कारण विचारताच मिळाले 'हे' उत्तर; ऐकून डोळे पाणावतील, पाहा हृदयस्पर्शी व्हिडिओ

Viral Video: एका महिलेने नाते टिकवण्यासाठी तिच्या पतीचे दुसरे लग्न लावून दिले. नुकतेच या वृद्ध महिलेला तिच्या नातीने विचारले याबद्दल विचारले असता तिने जे उत्तर दिले ते ऐकून प्रत्येकजण भावूक होत आहे.
Viral Video: आजीने आजोबाचे लावून दिले दुसरे लग्न, नातीने कारण विचारताच मिळाले 'हे' उत्तर; ऐकून डोळे पाणावतील, पाहा हृदयस्पर्शी व्हिडिओ
Updated on

आजच्या काळात नात्यांचा अर्थ बदलत आहे. लोक लग्न करतात पण सध्या घटस्फोटांचे प्रमाणही खूप वाढले आहे. एकमेकांबद्दलचा आदर आणि प्रेम कमी होत आहे.. कदाचित यामुळेच नातेसंबंध जास्त काळ टिकत नाहीत. नातेसंबंध टिकवण्यासाठी लोक अनेक पावले उचलतात, भांडणात स्वतःची समजूत काढतात तर कधी नोकरी, घर सोडतात, रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात, पण एका महिलेने नाते टिकवण्यासाठी तिच्या पतीचे दुसरे लग्न लावून दिले. नुकतेच या वृद्ध महिलेला तिच्या नातीने विचारले याबद्दल विचारले असता तिने जे उत्तर दिले ते ऐकून प्रत्येकजण भावूक होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com