

A heartwarming moment as a grandson takes his grandparents on their first-ever flight to Dubai, capturing joy, love, and lifelong dreams coming true.
esakal
सोशल मीडियावर सध्या एक हृदस्पर्शी व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक तरुण त्याच्या आजी-आजोबांना त्यांच्या आयुष्यातील पहिला विमान प्रवासासाठी घेऊन जात असल्याचे दाखवले आहे. हा प्रवास फक्त दुबईचा नाही तर मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये खोलवर दडलेल्या स्वप्नांचा आहे.