Viral Video : जगन्नाथ रथयात्रेत तीन हत्तींमुळे सर्वांना घाम फुटला; अनियंत्रित 'गजराज'ला आवरताना आले नाकी नऊ

Jagannath Rath Yatra elephant incident viral video: अहमदाबादमध्ये जगन्नाथ रथयात्रेदरम्यान तीन हत्ती नियंत्रणाबाहेर गेले. यामुळे नागरिकांमध्ये गोंधळ उडाला. सर्वजण जीव वाचवण्यासाठी पळ काढत होते.
Viral Video
Jagannath Rath Yatra elephant incident viral video:Sakal
Updated on

Jagannath Rath Yatra 2025 Video Viral : हिंदू धर्मात जगन्नाथ रथयात्रेला खुप महत्व आहे. आजपासून जगन्नाथ रथयात्रेला सुरूवात झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही हा उत्सव आनंदाने साजरा केला जात आहे. सोशल मिडियावर जगन्नाथ रथयात्रेचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. अशातच गुजरातमधील जगन्नाथ रथयात्रेचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओत तीन हत्ती नियंत्रणाबाहेर गेले आहेत. यामुळे लोकांनी जीव वाचण्यासाठी पळ काढतांना दिसत आहे. हा व्हिडिओ पीटीआयने एक्सवर शेअर केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com