

Dangerous stunt by school kids
Sakal
School children risky stunt: सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामुळे नेटकरी संताप व्यक्त करत आहेत. व्हिडिओमध्ये एका बस चालकाचा अत्यंत निष्काळजीपणा स्पष्टपणे दिसून येतो, ज्यामुळे शाळकरी मुलांचे जीवन धोक्यात आला आहे असे दिसून येते. अनेक नेटकऱ्यांना कडक करावाई करावी असे लिहिले आहे. हा व्हिडिओ शाळकरी मुलांचा असून ते बसच्या टपावर वसून आहेत तर काही बसच्या मागील शीडीवर लटकून प्रवास करत आहेत.