Viral Video : अन्न-पाणी नाही... फक्त इंजिन ऑईल पिऊन ३० वर्षांपासून जिवंत आहे हा पठ्ठ्या; व्हिडिओत सांगितले चकित करणारे कारण

Oil Kumar : जर तो अन्नच खात नसेल तर तो कसा जिवंत आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण तो पोट भरण्यासाठी दिवसातून सात ते आठ लीटर इंजिन आईल पितो. हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल, पण हे खरे आहे.
Viral Video

Karnataka’s “Oil Kumar” drinking engine oil from a bottle, a viral video showcasing his unusual lifestyle.

esakal

Updated on

Karnataka Man Drinks Oil : माणसांसह प्राण्यांनाही अन्न आणि पाण्याशिवाय एक दिवसही घालवणे कठिण वाटते पण कर्नाटकातील एका पठ्ठ्याने गेल्या ३० वर्षांपासून अन्नाच्या एक कणालाही स्पर्श केलेला नाही आणि तो इतर सामान्य माणसासारखा तंदुरुस्त जीवन जगत आहे. जर तो अन्नच खात नसेल तर तो कसा जिवंत आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण तो पोट भरण्यासाठी दिवसातून सात ते आठ लीटर इंजिन आईल पितो. हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल, पण हे खरे आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com