सध्या सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ हे भयावह असतात. तर काही व्हिडिओ पोट धरुन हसवणारे असतात. परंतु काही व्हिडिओ असं बनतात की, ते पाहून हसू ही येत आणि आश्चर्यही वाटतं. असाच एका चिमुकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.