
Mahindra Scorpio Elephant Viral Video: हत्ती हा सर्वात शक्तीशाली प्राणी मानला जातो. सोशल मिडियावर हत्तीचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या सोशल मिडियावर हत्तीचा एक थरारक व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओत जंगलातून जाणाऱ्या रस्त्यांवर हत्ती एका महिंद्रा स्कॉर्पिओला थरारक सामना करताना दिसत आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव केला आहे. हा व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे.