
एका कारवर लिहिलेला एक मजेदार मेसेज सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यामुळे लोकांना हसू आवरत नाहीये . कारवर लिहिले आहे की, 'कृपया अंतर ठेवा, जर तुमच्या गाडीने माझ्या कारला धडक दिली तर माझी पत्नी मला मारेल'... ही अनोखा इशारा गाडीच्या मागे लिहिला आहे आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल होताच नेटिझन्सनी विनोद, हास्य इमोजी आणि कमेंट सेक्शनमध्ये मजेदार कमेंट्सचा वर्षाव केला.