Viral Video: पहिल्यांदाच ब्लिंकिटवर ऑर्डर! काकूंची प्रतिक्रिया पाहून नेटकरी झाले फिदा, व्हिडिओ व्हायरल

Viral Video: एका आईने पहिल्यांदात ब्लिंकिटवक ऑर्डर केली. यामुळे खुप आनंदी आहे. तिच्या प्रतिक्रियेचा व्हिडिओ सोश मिडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Blinkit viral video

Viral Video

Sakal

Updated on

Viral Video: ऑनलाइन शॉपिंग हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनला आहे. लोकांना आता बाजारात जाण्यापेक्षा मोबाईल अॅपद्वारे अगदी लहान वस्तू ऑर्डर करणे सोपे झाले आहे. ऑनलाइन शॉपिंग ही एक सामान्य गोष्ट आहे, खास करुन आजच्या तरुण पिढीसाठी तर हे खुपच नॉर्मल आहे. अनेक महिला आणि वृद्ध लोक अजूनही डिजिटल प्लॅटफॉर्म वापरण्याबद्दल थोडे घाबरतात. त्यांना चूक होण्याची किंवा पैसे गमावण्याची भीती वाटते. म्हणूनच, जेव्हा एखादी वृद्ध महिला पहिल्यांदाच ऑनलाइन ऑर्डर देते तेव्हा ती एक महत्त्वाची कामगिरी ठरते. यासंबंधीचा एक क्युट व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com