
मेट्रोतील एका व्हिडिओत मुलीने मुलाला विनाकारण थप्पड मारल्याचे दाखवले आहे.
शेवटी मुलगा स्टेशनवर उतरताना मुलीला थप्पड मारून बदला घेतो.
हा स्क्रिप्टेड दिसणारा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला असून लोक मजेदार प्रतिक्रिया देत आहेत.
सोशल मीडियावर लोक दररोज काहीतरी ना काही पोस्ट करत राहतात. सकाळपासून संध्याकाळपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पोस्ट केले जातात जे आपण पाहतो. आपल्यासारखेच, लाखो लोक सोशल मीडियावर ते सर्व व्हिडिओ पाहतात आणि असे अनेक व्हिडिओ आहेत जे त्यांच्या अनोख्या कंटेंटमुळे व्हायरल होतात. तुम्हीही असे अनेक व्हायरल व्हिडिओ पाहिले असतील. आताही सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ स्क्रिप्टेड दिसतोय पण , व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच हसायला येईल.