

Viral Video
Sakal
Monkey hits lioness with a pan viral video: वन्य प्राण्यांशी संबंधित व्हिडिओ रोजच सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनतात. कधी सिंह आणि सिंहीणीमधील लढाई, तर कधी माकडांचा खोडसाळपणा लोकांचे लक्ष वेधून घेतो. सध्या असाच एक अतिशय मजेदार आणि आश्चर्यकारक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका झाडावर एक माकड आणि सिंहीण दिसत आहे. असे दिसते की जणू दोघांमध्ये एक विचित्र संघर्ष सुरू आहे. सहसा लोक सिंहीची ताकद गृहीत धरू शकतात, परंतु या व्हिडिओमध्ये गोष्ट पूर्णपणे वेगळी दिसते, ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटते.