Viral Yoga Video : छतावर योगा करत होती तरुणी, माकडाने केली हुबेहुब नक्कल; व्हिडिओ व्हायरल, नेटकऱ्यांनी केली प्रशंसा

Monkey Imitates Yoga : सोशल मीडियावर एका तरुणीचा योगा करणारा व्हिडिओ आणि त्याची माकडाने केलेली नक्कल वायरल झाला आहे. माकड भिंतीवर बसून तरुणीच्या प्रत्येक योगासनाची अचूक नक्कल करताना दिसते.
A monkey sits on a rooftop wall and perfectly imitates a woman’s yoga poses, creating a cute and viral moment on social media.

A monkey sits on a rooftop wall and perfectly imitates a woman’s yoga poses, creating a cute and viral moment on social media.

esakal

Updated on

सोशल मीडियात सध्या एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. यात एक तरुणी घराच्या छतावर योगा करताना दिसत आहे, पण तिच्यापासून थोड्यात अंतरावर भिंतीवर एक माकड बसले असून त्या महिलेच्या प्रत्येक योगासनाची अचूक नक्कल करताना दिसत आहे. आसन करताना माकडाच्या गांभीर्याने लोकांना हसू आवरता आले नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com